शेतकरी म्हणाला, आता पंचनामे करायला येऊ नका, मैतालाच या

बीड: जिल्हाभरात अवकाळी पावसासह गारपिटीने चांगलेच झोडपले आहे. यामुळे फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एवढेच नव्हे तर गारपीट आणि नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे बीडच्या काही भागांमध्ये शेतकऱ्यांची जनावरेही दगावली आहेत. २५ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात गारपीट झाली होती. त्यामधून सावरत असतानाच काल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची पुन्हा उभारी घेण्याची उमेदच मोडून पडली आहे. शनिवारी रात्री […]

अधिक वाचा..

तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे, आता जोमाने तयारीला लागा…

मुंबई: तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले आहे. आता जोमाने तयारीला लागा असा वडीलकीचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना दिला आहे. एमपीएससीने आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांची मागणी मान्य केल्यानंतर शरद पवार यांनी ट्वीट करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. एमपीएससी परीक्षेसाठी नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी पुण्यात […]

अधिक वाचा..

आता रक्तही महागलं; एका बॅगसाठी मोजावे लागणार इतके रुपये…

औरंगाबाद: महाराष्ट्रात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे महागाईने त्रस्त नारिकांना रक्तासाठीही अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने रक्ताच्या पिशव्यांचे नवे दर जाहीर केले आहेत. यात रक्ताच्या पिशवीच्या किंमतीत 100 रुपयांची वाढ केली आहे. तर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात तब्बल 250 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता रुग्णाच्या आरोग्यासाठी गरजेचं […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रविरोधी कुरघोड्यांनंतर कर्नाटक सरकारने आता…

नागपूर: महाराष्ट्र विरोधी कुरघाड्या कर्नाटक सरकारने आता महाराष्ट्राचे पाणी पळविण्याच्या प्रयत्न सुरु केला असून यामुळे राज्याचा पाणीहिस्सा आणि पर्यावरणाला ही धोका निर्माण होणार असल्याची बाब विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज विधानसभेत पॉईँट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून राज्य सरकारच्या लक्षात आणून दिली. विधान सभेत हा मुद्दा उपस्थित करताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, महाजन […]

अधिक वाचा..