अल्पवयीन मुलीच्या दीक्षेवरून वाद; वडिलांचा तीव्र विरोध, कायदेशीर नोटीस
धुळे: धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या दीक्षा सोहळ्यावरून वाद निर्माण झाला असून वडिलांनी संबंधित जैन आचार्यांना कायदेशीर नोटीस पाठवत सोहळा तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. ही दीक्षा १४ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची माहिती आहे. उपलब्ध माहितीनुसार, जैन धर्मगुरू आचार्य मुक्तिवल्लभसूरी यांच्या आज्ञेनुसार संबंधित मुलीचा दीक्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुलगी […]
अधिक वाचा..