अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांसमवेत महिला दिन साजरा

शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांचा अनोखा उपक्रम शिक्रापूर (शेरखान शेख): सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा होत असताना काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने शिक्रापूरच्या गार्डन सिटी महिला मंचच्या महिलांनी एकत्र येत अनाथ व भटकंती करणाऱ्या मुलांना गरजेचे साहित्यासह खाऊ देत महिला दिन सहारा करुन समाजाला आगळावेगळा संदेश दिला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील गार्डन सिरी महिला […]

अधिक वाचा..

शालेय शिक्षण विभागाची अनास्था! मुंबईत ICSE बोर्डाच्या शाळांत मराठी भाषा अनाथ…

मुंबई: २४ जानेवारी रोजी २०२३ ICSE बोर्डाच्या मुंबईतील सर्व मुख्याध्यापकांची बैठक पार पाडली. ही बैठक केवळ मराठी भाषा ९ वीला लावायची की नाही यासाठी आयोजित केली होती. यात येत्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता ८ वीच्या विध्यार्यांना ९ वी पासून मराठी हा विषय सर्व अनिवार्य आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वरील बैठकीत जो पर्यंत शालेय शिक्षण विभाग […]

अधिक वाचा..

अनाथांना शासकीय योजनांचा लाभ देऊ; प्रवीण कोरगंटीवार

समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांचे अनाथांसाठी पगारातले पंचवीस हजार शिक्रापूर (शेरखान शेख): शासनाच्या समाज कल्याण विभागातून नागरिकांसाठी तब्बल तीनशे साठ प्रकारच्या योजना असून नागरिकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करु, असे प्रतिपादन पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचे समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील माहेर संस्थेत आयोजित हिवाळी […]

अधिक वाचा..

पुण्यात अनाथांची माई सिंधुताई सपकाळ यांच्यां पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण

पुणे: देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते अनाथांची माई पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज सोमवारी मांजरी हडपसर येथील संस्थेत थाटात पार पडला. कुठलाही अनाथ मुलगा किंवा मुलगी उपेक्षित आणि वंचित राहु नए यासाठी ईश्वराने सिंधुताईंना अनाथांसाठी देवदूत म्हणून या पृथ्वीवर पाठविले, त्यांच्या हातून ईश्वरीय कार्य घडले, अशी भावना व्यक्त […]

अधिक वाचा..