panchayat samit shirur

शिरूर तालुक्यातील अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांचा छळ…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर पंचायत समितीच्या समाज कल्याण अधिकारी व गटविकास अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांगांचा छळ होत असून, तो थांबवावा अशी मागणी दिव्यांग व्यक्तींकडून होत आहे. पुणे जिल्ह्यातील शिरुर पंचायत समिती च्या, समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक यशवंत वाटमारे व पंचायत समिती चे गटविकास अधिकारी अजित देसाई यांनी यशवंत घरकुल योजनेचे प्रस्ताव ७/८ महिन्यांपासून पुणे […]

अधिक वाचा..
Leader

बेट भागात ZP, पंचायत समितीसाठी इच्छुकांची मांदीयाळी; राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): बेट भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पदाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मांदीयाळी असून, राष्ट्रवादीकडून तिकीट कोणाला मिळणार? याकडे बेट भागाचे लक्ष लागले आहे. बेट भागात नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निकालानंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. अनेक इच्छुक उमेदवारांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यत पोहचण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून चालू आहे. टाकळी […]

अधिक वाचा..
vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..