शिरुर येथे पंचायत समिती आणि कृषी विभाग आयोजित खरिप आढावा बैठक संपन्न

कृषि विभागाच्या वतीने शेतकऱ्यांचा सन्मान  शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये नुकतीच आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम नियोजन व आढावा सभा संपन्न झाली. खरीप हंगाम अनुषंगाने पंचायत समिती व कृषी विभागाने नियोजन सादर केले. यावेळी विविध गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह शेतकरी, ग्रामसेवक तलाठी व कृषी सहायक उपस्थित होते. शिरुर चे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात ग्राहक पंचायतची बैठक संपन्न

पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नवनिर्वाचितांचा सन्मान शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पुणे जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली असून यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत निवडीचे पत्र देय सन्मानित करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या बैठकी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद व स्वर्गीय संतोषबापू गांधी यांच्या प्रतिमेला […]

अधिक वाचा..

पंचायत समितीतील विनापरवाना वृक्षतोडी विरोधात कधी होणार कारवाई?

शिरुर (अरुणकुमार मोटे): एकीकडे शासण कोटयावधी रुपये खर्चुन झाडे लावा, झाडे जगवा अशी योजना निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनेक वर्षापासून प्रभावीपणे राबवत असताना शिरुरच्या पंचायत समिती मध्ये चक्क मध्यरात्री झांडाची जबाबदार अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विनापरवाना कत्तल करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे. शिरूर पंचायत समितीच्या सुशोभिकरणा साठी […]

अधिक वाचा..

पाबळच्या ग्रामपंचायत सदस्याला विभागीय आयुक्तांचा दणका

जिल्हाधिकाऱ्यांनंतर विभागीय आयुक्तांनी रवींद्र चौधरींना ठरवले अपात्र शिक्रापूर (शेरखान शेख): पाबळ (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतचे सदस्य रवींद्र चौधरी यांच्यावर शासकीय जागेत अतिक्रमणाचा ठपका ठेवत यापूर्वी जिल्हाधिकारी यांनी अपात्र ठरवलेले असताना त्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले असता विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय कायम ठेवत ग्रामपंचायत सदस्य रवींद्र श्रीरंग चौधरी यांना अपात्र ठरवले असल्याने शिरुर तालुक्यात खळबळ उडाली […]

अधिक वाचा..

गुनाट ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गुनाट या ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी छकुली गोरक्ष धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली असुन निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक शुभांगी पोळ आणि सरपंच संदेश करपे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि.२३) रोजी ग्रामपंचायतीची विशेष सभा घेऊन या सभेत छकुली धुमाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. गुनाट […]

अधिक वाचा..