पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई
मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून, यासाठी पर्यटन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मेघदूत शासकीय निवासस्थान येथे पंढरपूरमधील पर्यटन विभागाच्या जागेच्या विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन […]
अधिक वाचा..