योगासनाला जीवनाचा भाग करून घेणे गरजेचे; प्रा. रामदास थिटे

शिरुर (तेजस फडके): आपले सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगण्यासाठी योगासने ही जीवन संजीवनी आहे. शरीर ‘मन ‘आणि श्वासाचे एकमेकांशी संतुलन साधल्याने जीवनाचा प्रवास शांत, प्रसन्न ,रम्य आणि उत्साही होत राहत असतो. मन, बुद्धी ,जीव हे शरीराचे आश्रयाने राहतात. प्रत्येक अवयवाला व्यायाम घडणे गरजेचे आहे. हात,पाय, पोट, फुफ्फुसे हृदय यांच्या नियमित हालचाली दररोज घडणे म्हणजे अवयवांचे […]

अधिक वाचा..

तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवा आम्ही या भागाचा विकास करुन दाखवू…

गोंदवले: श्रीक्षेत्र गोंदवले तीर्थक्षेत्राच्या विकासासंदर्भात याआधीच पर्यटन विभाग आणि संबंधित मंत्र्यांशी बोलणे झाले आहे. ग्रामस्थांनी याभागाच्या विकासाकरिता सविस्तर कृती आराखडा तयार करून तो सादर करावा. याभागाच्या विकासासाठी मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मा. आदित्य ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख, शिवसैनिक यांच्यावरती जनतेने विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थ करून दाखवू, असे मत उपसभापती डॉ. […]

अधिक वाचा..

शिरूरच्या पश्चिम भागात गारांचा पाऊस…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण असून पश्चिम भागात आमदाबाद, मलठण, कवठे येमाई, टाकळी हाजी, निमगाव दुडे, फाकटे, म्हसे, माळवाडी या गावांमध्ये शुक्रवारी थोड्याफार प्रमाणात तर शनिवारी गारांसह पाऊस पडला आहे. या पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याचे नुकसान झाले असून या वातावरणाचा इतर पिकांनाही मोठा फटका बसला आहे. बियाणे तयार करण्यासाठी लावलेले कांदा […]

अधिक वाचा..

लाखेवाडीतील नवीन सभामंडपाचा स्लॅबचा काही भाग कोसळला व प्लेअरचे बीम उखडले

त्वरीत काम थांबवून ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील लाखेवाडीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून नव्याने सुरु असलेल्या सभामंडपाचे काम अतिशय निकृष्ठ दर्जाचे चालले असून त्याच्या प्लेअरचा बीम लगेच उखडला जात असून स्लॅबचा काही भाग कोसळल्याने त्यातील स्टील उघडे पडले आहे. या कामाला ठेकेदाराने पाणीच मारले नाही अशी तक्रार ग्रामस्थ […]

अधिक वाचा..