सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांनी मौन का सोडलं नाही?

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) हे दोन्ही रेकॉर्डर भीषण आगीत बराच वेळ राहिल्यामुळे उच्च तापमानाचा गंभीर परिणाम सहन करावा लागला. तरीही तपास यंत्रणेला काही महत्त्वाचा […]

अधिक वाचा..

बारामतीत विकासकामांची धडाकेबाज पाहणी; पार्थ पवारांचा ‘सरप्राइज’ दौरा, अजितदादांच्या कार्यशैलीची पुनरावृत्ती

बारामती: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यशैलीची झलक पुन्हा एकदा बारामतीकरांना पाहायला मिळाली. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी बारामती शहर व तालुक्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांची कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाहणी केली. या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांसह नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. दौऱ्यात पार्थ पवार यांनी थेट कामांच्या ठिकाणी भेट देत प्रगतीचा […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांच्या राज्यसभेवरून भाजप-राष्ट्रवादीत वाद! देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट भाष्य

मुंबई: सुनेत्रा पवार यांच्या जागी पार्थ पवार यांना राज्यसभेत पाठवण्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच, भाजपाने पार्थ पवारांना विरोध केल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात होता. मात्र, या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत भूमिका मांडत भाजपाने कोणालाही विरोध केलेला नसल्याचं ठामपणे सांगितलं आहे. पार्थ पवारांच्या राज्यसभा उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, “भाजपाने […]

अधिक वाचा..

पार्थ पवारांना शपथविधी सोहळ्यापासून दूर का ठेवल

सुनेत्रा पवारांचा इतिहास रचणारा शपथविधी; महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी आज महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यासह सुनेत्रा पवार यांना महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला आहे. शपथविधीपूर्वी […]

अधिक वाचा..

मंगलदास बांदलांनी घेतली पार्थ पवार ची भेट

शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये संभ्रम शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांची पक्षातून हकालपट्टी झालेली असून सध्या बांदल कोणत्याही पक्षात नसताना त्यांनी नुकतीच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची भेट घेतल्याने शिरुर तालुक्यासह पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..