अजितदादांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची प्रतिक्रिया मुंबई: आज जाहीर झालेले जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री व आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कार्याला आणि त्यांच्या अविरत परिश्रमांना जनतेने कृतज्ञतापूर्वक अर्पण केलेली आदरांजली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी […]

अधिक वाचा..

अन्न तेच, पण पद्धत वेगळी! जपानी लोक लठ्ठ का होत नाहीत? जाणून घ्या ५ आरोग्यदायी सिक्रेट

जपानमधील नागरिक जगातील सर्वाधिक दीर्घायुष्य जगणाऱ्या लोकांपैकी एक मानले जातात. विशेष म्हणजे जपानमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण केवळ ३ टक्के आहे, तर अमेरिकेसारख्या देशांमध्ये ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. समान अन्नपदार्थ असूनही जपानी लोक तंदुरुस्त कसे राहतात, यामागे काही खास सवयी आणि जीवनशैली कारणीभूत आहेत. जाणून घेऊया त्या ५ महत्त्वाच्या कारणांबद्दल— १) साधे, ताजे आणि घरगुती अन्न […]

अधिक वाचा..

केमिकल्सला नकार, आजीबाईंच्या घरगुती उपायांकडे पुन्हा ओढा;

केस गळती, कोंडा, अकाली पांढरे होणे आणि केस विरळ होण्याच्या समस्यांमुळे अनेक जण त्रस्त आहेत. बाजारात उपलब्ध केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर वाढत असला, तरी त्याचे दुष्परिणामही तितकेच वाढताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आजीबाईंच्या काळातील घरगुती आणि नैसर्गिक उपायांकडे पुन्हा एकदा लोकांचा कल वाढताना दिसतो आहे. पूर्वी महिलांचे केस दाट, लांब आणि मजबूत असायचे. त्यामागे कोणतेही महागडे […]

अधिक वाचा..

आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्यास सज्ज; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य केलेल्या दादांच्या विचारांवर टिकून राहून त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःला सज्ज केले असल्याचे त्यांनी सांगितले. सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या अकाली निधनाने वैयक्तिक आयुष्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र […]

अधिक वाचा..

विठुरायाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीचा भीषण अपघात; १४ वर्षांच्या मुलीसह चौघांचा मृत्यू

सोलापूर: मंगळवेढ्याजवळ पंढरपूर–सोलापूर महामार्गावर सोमवारी (२६ जानेवारी २०२६) सायंकाळी भीषण अपघात झाला. देवदर्शनासाठी पंढरपूरला गेलेल्या मुंबईच्या भाविकांच्या क्रुझर गाडीला एका मालवाहतूक कंटेनर ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात तीन महिला आणि १४ वर्षांच्या मुलासह चार भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून पाच ते सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर महायुतीत खळबळ! माझा पराभव जनतेने नाही, भाजपच्या गद्दारीने केला

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा भाजपवर गंभीर आरोप मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीमधील अंतर्गत कलह उघडकीस आला आहे. मुंबईतील वॉर्ड क्रमांक १९४ मधून पराभूत झालेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार समाधान सरवणकर यांनी भाजपवर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपला पराभव हा जनतेने दिलेला कौल नसून भाजपच्या स्थानिक पातळीवरील गद्दारीचा परिणाम असल्याचा […]

अधिक वाचा..

खुर्चीचा मोह नाही, जनतेचा विश्वास हाच खरा मुकुट

अमरावतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला स्थानिक नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद अमरावती: शिवसेना सत्तेसाठी नाही तर सर्वसामान्यांच्या वेदना दूर करण्यासाठी जन्माला आली आहे, असे ठणकावून सांगत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या सत्तालालसेवर घणाघाती प्रहार केला. मालमत्तेच्या आकड्यांपेक्षा माणसांची नाती आणि लोकांचा विश्वास महत्त्वाचा असल्याचा स्पष्ट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रणांगणात आक्रमकपणे उतरायचे आदेश दिले. महापालिका निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..

मुंबईत पीपल्स रिपब्लिकन पक्षाला महायुतीमध्ये हव्यात आठ जागा

निर्णयास विलंब होत असल्याने नाराजी  मुंबई: माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टीने मुंबईतून केवळ आठ जागांची मागणी करूनही अद्याप निर्णय होत नसल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीची उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युती असून हा पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे.या पक्षाकडून मुंबईतून आठ तसेच […]

अधिक वाचा..

लोक उगवत्या सुर्याला नमस्कार करतात पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला

मुंबई: पुण्याचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यानीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रशांत जगताप यांना अनेक पक्षांचे आमंत्रण असतानाही त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करणे पसंद केले. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशांत […]

अधिक वाचा..

‘या’ 3 समस्या असलेल्या लोकांनी चुकूनही शिंगाड्याचं सेवन करु नका…

शिंगाडा ज्याला इंग्रजीमध्ये वॉटर चेस्टनट असं देखील म्हणतात. हिवाळ्यात शिंगाड्याच्या मागणीत मोठी वाढ होते. बाजारात हे फळ सहज मिळतं आणि आरोग्यासाठी लाभदायक देखील ठरतं. चवीला गोड आणि कुरकुरीत असलेल्या या फळामध्ये व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या घटक असतात. जे शरीराला अनेक फायदे देण्यासाठी फायदेशीर आहेत. पण असं म्हणतात ना की, जास्त प्रमाणात काहीही […]

अधिक वाचा..