घोड धरण 100 टक्के भरल्याने शिंदोडी ग्रामस्थांनी केले जलपूजन

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शेतीसाठी वरदान ठरलेले घोडधरण 100 टक्के भरल्याने या धरणाच्या पाण्याचा वर्षभर शेती व पिण्यासाठी गावाला फायदा होत असल्यामुळे शिंदोडी ग्रामस्थांच्या वतीने रविवार (दि 1) रोजी गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मनोहर वाळुंज व त्यांच्या पत्नी नंदा दत्तात्रय वाळुंज यांच्या हस्ते घोडधरणाच्या पाण्याचे जलपूजन करण्यात आले.   यावेळी शिंदोडी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेस डॉक्टर द्या

भाजपा कामगार आघाडीच्या जयेश शिंदेंची आरोग्य मंत्र्यांकडे मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे भय ग्रामीण रुग्णालय असून सदर ठिकाणी महिलांच्या प्रसूती दरम्यान सिझेरियन शस्त्रक्रिया साठी डॉक्टर उपलब्ध नसून ग्रामीण रुग्णालयात सिझेरियन शस्त्रक्रियेसाठी डॉक्टरची नेमणूक करा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ज्येष्ठांनी केला नर्मदा परीक्रमा…

एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील तीन ज्येष्ठ व्यक्तींनी एकत्र येत संस्कृतीचा भाग म्हणून नर्मदा परिक्रमा करण्याचा संकल्प करुन एकशे नऊ दिवसात केला तीन हजार पाचशे किलोमीटर प्रवास करत इतिहास रचला असल्याने शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने सदर ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथील श्रावणीची केरळ येथील स्पर्धेत उत्तम कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे झालेल्या 65 व्या राष्ट्रीय रायफल शूटिंग स्पर्धेत शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील श्रावणी संतोष वाळके हिने उत्कृष्ट कामगिरी केली असुन तिची 2023 मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला या स्पर्धेसाठी शिरुर येथील युनिक अ‍ॅकेडमीचे शिक्षक शरद तरटे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. तसेच श्रावणीचे आई-वडील व कुटुंबायांनीही […]

अधिक वाचा..

अनेक घाट गाजवणाऱ्या बैलाच्या मृत्यूनंतर घातला विधिवत दशक्रिया विधी

शिरुर (अरुणकुमार मोटे): पुणे, नगर जिल्हातील बैलगाडा घाटाचा मानकरी व शिस्तीचा बादशहा ठरलेला सविंदणे (ता. शिरुर) येथील भिमा लंघे, महेश डोके यांच्या पिष्ठण (भैरवनाथ) या बैलाचा वयाच्या साऱ्या लंम्पी या रोगाने दुर्देवी मृत्यू झाला आहे. बैलाच्या निधनाने लंघे कुटुंबाला मोठे दुख झाले आहे. अनेक बैलगाडा घाट या बैलाने गाजवले असून अनेक बक्षिसे पटकावली आहे.कुटुंबातील सदस्याप्रमाणे […]

अधिक वाचा..