धक्कादायक! शिरुर तालुक्यात मोबईच्या स्फोटात 10 वर्षांचा मुलगा जखमी

आमदार अशोक पवार यांनी तातडीने उपचार उपलब्ध करून देत सहाय्यक पी ए कुटुंबियांच्या मदतीसाठी पाठवले शिरूर (तेजस फडके): पिंपळसुटी (ता. शिरूर) येथील साहील नाना म्हस्के (वय १0) हा मोबाईलच्या स्फोटामुळे जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला इजा झाली असून आमदार अशोक पवार यांनी प्रसंगावधान दाखवून साहिलच्या उपचारासाठी तातडीने एच व्ही देसाई हडपसर येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मारहाण करत युवकाचा मोबाईल लांबवला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे रात्रीच्या सुमारास कामावरुन आलेल्या कामगाराला तिघांनी मारहाण करत त्याचा मोबाईल लांबवल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तिघा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील बजरंगवाडी येथे कृष्णा पवार हा युवक रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कंपनीतून कामावरून परत आला. रस्त्यावर उभा राहून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात हॉटेल चालक महिलेचा फोनवर विनयभंग

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेला वारंवार फोन करुन फोनवर विनयभंग केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे बाबू मंडलिक व प्रवीण मंडलिक या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक परिसरातील हॉटेल चालक महिलेच्या हॉटेल वर जेवण करण्यासाठी येत असल्याने बाबू […]

अधिक वाचा..

सतत फोन चेक करण्याची सवय असेल तर सावध राहा…

तुमच्या मेंदूवर होतोय दुष्परिणाम…  औरंगाबाद: आजकाल स्मार्टफोन ही काळाची गरज असली तरी त्याच्या वापराचे अनेक दुष्परिणामही असल्याचे अनेक संशोधनातुन समोर आलं आहे. यातीलच एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेंदूवर (Brain) होणारा वाईट परिणाम. होय, हे खरं आहे. वारंवार फोन चेक करण्याची सवय ही मेंदूसाठी घातक ठरु शकते. सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार स्मार्टफोन तपासल्याने मेंदूवर होणाऱ्या परिणामांवर […]

अधिक वाचा..

फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण; अजित पवार

विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत विरोधी पक्षाचा सभात्याग नागपूर: आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधीमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधीमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले? […]

अधिक वाचा..