महाराष्ट्रात पहिल्यांदाच पिंपरी चिंचवडमध्ये पोलिस निरीक्षकावर एट्रॉसीटी दाखल…

शिरुर (अरुणकुमार मोटे): एका प्रकरणात माघार घेण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने दबाव टाकल्याचं धक्कादायक प्रकरण नुकतच समोर आलं होतं. आरोपी पोलिस निरीक्षकाने आपल्या पदाचा गैरवापर करत फिर्यादीला पोलीस ठाण्यात बोलवून जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केली. माझ्या वरपर्यंत ओळखी असून तु माझं काहीच करू शकत नाही, असं धमकावलं होतं. यासंदर्भात फिर्यादीने वरिष्ठांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला […]

अधिक वाचा..

सणसवाडीत मी पिंपरी चिंचवडचा भाई आहे म्हणत कामगाराला बेदम मारहाण

चार जणांच्या टोळक्यावर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे  शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे मी पिंपरी चिंचवडचा भाई असल्याचे म्हणत एका कामगाराला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल सस्ते सह 3 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील कंपनी कामगार रामचंद्र शर्मा हे रस्त्याचे कडेला असलेल्या […]

अधिक वाचा..

पुणे- पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवावी..

नागपूर: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. गृहनिर्माण सोसायट्यातील रहिवाश्यांचेही अनेक प्रश्न आहेत. वाढत्या लोकसंख्येसोबत शहरातील सोयीसुविधांमध्ये वाढ होण्याची गरज आहे. हिंजवडीसारख्या परिसरातील उद्योग राज्याबाहेर हैदराबादकडे स्थलांतरीत होत आहेत. युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महत्वाची शहरे असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधी व […]

अधिक वाचा..