शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे आज (दि २२) मुसळधार पावसात विजेच्या खांबावर लोखंडी शिडीच्या साह्याने काही व्यक्ती जाहिरातीचा बॅनर लावत होते. हि गोष्ट नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याचा व्हिडिओ काढला. मुसळधार पावसामुळे परिसरात पाणी साचले असताना अशा बॅनरमुळे शॉर्टसर्किट होण्याचा किंवा अपघात घडण्याचा गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शासकीय नियमांनुसार महावितरणच्या […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला येथे अज्ञात चोरट्यांकडून दहा शेतकऱ्यांची तांब्याची केबल व मोटारची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पिंपरी दुमाला गावच्या हद्दीत मधील शेतातील विहिरीवर बसविलेली पाणी ओढायची ५ एचपी क्षमतेची किर्लोस्कर कंपनीची मोटार तसेच तब्बल १ हजार ८० फुट तांब्याची वायर किंमत अंदाजे ३९ हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आहे. फिर्यादी श्रीकृष्ण विष्णु सोनवणे (रा. पिंपरी दुमाला, ता शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस […]

अधिक वाचा..

पिंपरी दुमाला गावाच्या उपसरपंचपदी शरद खळदकर यांची नियुक्ती

रांजणगाव गणपती (तेजस फडके) गावाच्या विकास कामांसाठी सुशिक्षित तरुणांनी राजकारणात लक्ष देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सहकार मंञी दिलीप वळसे पाटील यांनी केले. पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी शरद नानाभाऊ खळदकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा सत्कार करताना ते बोलत होते.   यावेळी मावळत्या उपसरपंच जयश्री संदीप सोनवणे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शरद […]

अधिक वाचा..