मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करा; आमदार अस्लम शेख

नागपूर: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन एका वर्षाहून अधिक काळ झाला तरी मुंबईतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित न झाल्याने पर्यावरणाची फार मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. शासनस्तरावर बैठक घेऊन प्रकल्पातील अडथळे दूर करुन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केली. आमदार शेख म्हणाले, २०० एमएलडी पेक्षा जास्त अशुद्ध सांडपाणी […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राची इमारत तसेच फाऊंटन (कारंजा) दुरुस्तीबाबतचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिरूर नगरपरिषदेला दिले आले. शिरुर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत. जलशुद्धीकरण केंद्राशेजारील फाऊंटन (कारंजा) ची फार बिकट अवस्था झालेली आहे. कारंजाच्या पिलरला अनेक ठिकाणी तड़े गेलेले आहेत. काही पिलर तर अक्षरश: सडलेले आहेत. फाउंटनच्या परिसरामध्ये […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..