Video : घोड धरण लुटले जात असताना अधिकारी गप्प, महसूल यंत्रनेची कारवाई फक्त नावापुरती…?

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील घोड धरण परिसरात सुरु असलेला बेकायदेशीर वाळू उपसा “लपूनछपून” नव्हे, तर सर्वांच्या डोळ्यासमोर सुरु आहेत. तरीही महसुल विभागातील अधिकारी, पोलिस आणि स्थानिक राजकीय पुढारी यांची भुमिका संशयास्पद ठरत असून, ही मंडळी नेमकी कोणाच्या हितासाठी काम करत आहेत…? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. View this post on Instagram View […]

अधिक वाचा..