शिस्तीचा बोजवारा! एसपींच्याच कॅबिनमध्ये कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत; पोलिस दल पुन्हा वादात

बीड: बीड जिल्हा पोलिस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही मनमानी वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या शासकीय निवासस्थानी एका कर्मचाऱ्याला गांजा ओढताना पकडण्यात आले होते. त्या घटनेची चर्चा अद्याप थंडावलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द […]

अधिक वाचा..

शक्तिपीठ महामार्गासाठी सरकारकडून पोलीस बळाचा वापर, शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्ती लाटण्याचा घाट

मुंबई: गेल्या २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात झालेली गारपीट आणि दुसरीकडे ‘शक्तिपीठ महामार्गा’साठी शेतकऱ्यांवर होणारा अन्याय, यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत आक्रमक पवित्रा घेत स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची स्थिती मांडली. विदर्भ आणि मराठवाड्यातील नुकसानीचा पाढा वाचताना वडेट्टीवार म्हणाले की नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर ,नांदेड ,परभणी भागात वादळी […]

अधिक वाचा..