DamuAnna Ghode Marriage

ग्रामपंचायतीच्या निकालानंतर दामुशेठ घोडे यांच्या विवाहाची चर्चा…

सविंदणे (अरूणकुमार मोटे): टाकळी हाजी सह माळवाडी, सरदवाडी, म्हसे या ग्रामपंचायंतीवर वर्चस्व मिळवून बेट भागाचे किंगमेकर ठरलेले दामुशेठ घोडे यांनी टाकळी हाजी ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान टाकळी हाजीच्या पहिल्याच प्रचार सभेत ही माझी निवडणूक नसून माझे लग्न आहे असे विधान केले होते. या विधानावर विरोधी पॅनल कडून जोरदार टीका करण्यात आली होती. ५ ऑगस्ट रोजी निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

शिरूर (शेरखान शेख): शिवसेनेतून झालेली हकालपट्टी आणि हकालपट्टी मागे घेतल्याच्या प्रकरणाबाबत व आपल्या पुढील राजकीय भूमिकेबाबत लवकरच आपण थेटपणे जाहीर बोलणार आहोत, असे शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी सांगितले. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आलेला असता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले त्यांनतर शिवसेना उपनेते तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी त्यांना शुभेच्छा दिल्याने त्यांची […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुणे : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावर पक्षविरोधी करवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही आहेत शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धी पत्रक काढून ही माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट […]

अधिक वाचा..

करंदीच्या सरपंचपदी सोनाली ढोकले व उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले बिनविरोध

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता शिरूर) येथील सरपंच उपसरपंच यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी सोनाली ढोकले तर उपसरपंचपदी पांडुरंग ढोकले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंदी (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत च्या सरपंच सुभद्रा ढोकले व उपसरपंच बबलू ढोकले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने नुकतीच सदर पदांची निवडणूक घेण्यात आली. […]

अधिक वाचा..
vote

शिरूर तालुक्यातील गट-गण जाहिर; कुठे खुशी.. कुठे गम…

शिरूर : आगामी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीकरिता शिरूर तालुक्यात एका जिल्हा परिषद गटासह दोन पंचायत समिती गण वाढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांचा प्रारूप आराखडा सादर केला आहे. शिरुर तालुक्यात पुर्वी सात गट व १४ गण होते मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर नुकत्याच झालेल्या गट-गण रचनेत मोठ्याप्रमाणात ८ गट व १६ गण करण्यात […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी गटात होणार चौरंगी लढत?

सविंदणेः टाकळी हाजी-कवठे येमाई जिल्हा परिषद गटातील बदल झाल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. कवठे येमाई पंचायत समिती गणातील पूर्वेकडील आमदाबाद गाव कारेगाव गणात गेले असून, टाकळी हाजी गणातील चांडोहचा कवठे येमाई गणात नव्याने समावेश करण्यात आला आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या या कवठे येमाई-टाकळी हाजी गटात राष्ट्रवादीकडून इच्छुकांची संख्या वाढत चालली असून दोन वर्षांपासून […]

अधिक वाचा..