खराडी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल व्यवसायिकाला धमकावत पैसे उकळले अन्…

पुणे: पुण्यातील खराडी पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने हॉटेल चालकाकडून कारवाईच्या धाकाने पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला आहे. खरं तर नियमानुसार हॉटेल, रेस्टॉरंटला रात्री दिड वाजेपर्यंत परवानगी आहे. असे असताना देखील हे पोलिस उपनिरीक्षक रात्री सव्वा बारा वाजता हॉटेलमध्ये घुसून जेवण करत असलेल्या ग्राहकाचे व्हिडिओ चित्रीकरण करतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हॉटेल व्यावसायिकाला पोलिस ठाण्यात बोलावून […]

अधिक वाचा..
psi-sagar-dhumal-pimple

शिरूर तालुक्याचे सुपुत्र Psi सागर धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा गावचे सुपुत्र आणि मुंबई पोलिस दलातील Psi सागर विलास धुमाळ (वय ३२) यांचे निधन झाल्याने गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. सागर धुमाळ यांनी २०१८ मध्ये परिस्थितीशी झगडत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून पोलिस उपनिरीक्षक बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. सागर यांचे कुटुंब शेतीवर अवलंबून असल्याने […]

अधिक वाचा..