धामारी येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या ‘पुढचं पाऊल’ या मार्गदर्शक पुस्तिकेचं प्रकाशन

शिक्रापुर (सुनिल जिते) अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक तथा माजी आमदार कै. अण्णासाहेब पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त (दि 24) धामारी (ता. शिरुर) येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीयअध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्या संकल्पनेतुन बनवलेली मराठ्यांसाठी मार्गदर्शक असणारी ‘पुढचं पाऊल’ या पुस्तिकेचं प्रकाशन करुन सर्व उपस्थितांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.   या कार्यक्रमप्रसंगी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या दिनदर्शिकेचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या हस्ते प्रकाशन 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाच्या 2023 च्या दिनदर्शिकेचे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मलठण (ता. शिरुर) येथे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार महासंघाचे विभागीय सदस्य अरुणकुमार मोटे, पुणे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख देवकीनंदन शेटे, शिरुर तालुकाध्यक्ष प्रमोल कुसेकर, कार्याध्यक्ष तेजस फडके, सचिव सागर रोकडे, संपर्कप्रमुख शकील मनियार, […]

अधिक वाचा..

दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई: ‘दलित पँथर’ ही दलितांची अस्मितादर्शक चळवळ तरुणाईच्या जागतिक उत्थापनाच्या पार्श्वभूमीवर जन्माला आली आणि आंबेडकरी चळवळीत नवचैतन्य निर्माण केले. या घटनेला आज पन्नास वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने ‘पँथर’ या दलित पँथर सुवर्ण महोत्सवी विशेषांकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. ​मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागात कार्यरत असलेले आंबेडकरी चित्रकार, कवी, लेखक डॉ. सुनील अभिमान अवचार यांनी […]

अधिक वाचा..