डोळ्यांचं धुसर दिसणं दूर करण्याचा सोपा उपाय
वाढत्या वयानुसार डोळे कमजोर होणं ही एक सामान्य समस्या आहे. पण आजकाल कमी वयातच लोकांना डोळ्यांनी कमी दिसू लागलं आहे. याला आजकालची लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी कारणीभूत असतात. जर वेळीच योग्य ते उपाय केले गेले नाही तर डोळ्यांनी धुसर दिसू लागतं. अशात कमी वयातच चष्म्याचा वापर करावा लागतो. डोळ्यांची दृष्टी वाढवण्याचा उपाय जेवण केल्यानंतर […]
अधिक वाचा..