शिरुर येथे मुस्लिम विकास परिषदची बैठक संपन्न; पुणे जिल्हा तसेच शिरुर तालुका कार्यकारणी जाहिर

शिरुर (तेजस फडके) मुस्लिम विकास परिषद महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या नेतुत्वाखाली आणि मुस्लिम विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शेरखान अकबरखान यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर येथील हॉटेल सदगुरु येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये पुणे जिल्हा कार्यकारणी तसेच मुस्लिम समाजाच्या समस्या आणि अडचणीवर चर्चा करण्यात आली.या बैठकीमध्ये सर्वांनुमते पुणे जिल्हा तसेच शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील “त्या” लग्नपत्रिकेची होतेय पुणे जिल्हयात चर्चा, प्रत्येक गावासाठी वेगवेगळी पत्रिका

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी गावचे माजी आदर्श सरपंच दामुशेठ घोडे तसेच पंचायत समिती सदस्या आणि विद्यमान सरपंच अरुणा घोडे यांच्या दोन मुलांचा शुभ विवाह येत्या ५ जानेवारी रोजी संपन्न होत आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे या लग्नाचे निमित्त शोधून त्यांनी नामी शक्कल लढवत शिरुर […]

अधिक वाचा..
ashok-bhorde

पुणे जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी राबविलेल्या आगळ्यावेगळ्या स्वच्छता अभियानाची चर्चा

शिरुर (तेजस फडके) उपविभागीय अधिकारी पुणे यांनी पाच तलाठ्यांच्या नियमबाह्य व बेकायदेशीर बदल्या केलेल्या होत्या. त्याबाबत यापूर्वी उपविभागीय अधिकारी पुणे यांच्या कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते अशोक भोरडे यांनी उपोषणही केले होते. परंतु त्यावर अंतिम कार्यवाही न झाल्यामुळे प्रशासनाला लेखी निवेदन देऊन 2 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या दिवशी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा […]

अधिक वाचा..