खडकवासल्यात काँग्रेसचा ‘स्वबळाचा’ नारा; सतेज पाटलांनी स्पष्ट केली भूमिका

पुणे : खडकवासला विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत आघाडी न करता आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी केली आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील स्थानिक पातळीवरील मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत. दरम्यान, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ […]

अधिक वाचा..

इथेनॉल धोरणावर काँग्रेसचे प्रश्न; वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रित इंधन (E20) धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित करत, वाहनधारकांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या माध्यम समन्वयकांनी प्रसिद्ध केलेल्या मतलेखात म्हटले आहे की, पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरण संरक्षणाच्या नावाखाली राबविला जात असला, तरी त्यासाठी पुरेशी तयारी झालेली नाही. त्यामुळे […]

अधिक वाचा..

पौडमध्ये ११ लाखांच्या कुस्तीत राडा; समर्थकाने आखाड्यात घुसून हात उचलला, सिकंदर शेखची पहिली प्रतिक्रिया

पुणे: महाराष्ट्राचा प्रसिद्ध मल्ल आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेला सिकंदर शेख गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पौड येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन कुस्ती किताब स्पर्धेत ११ लाख रुपयांची प्रमुख कुस्ती रंगली होती. या लढतीत सिकंदर शेख आणि माऊली कोकाटे आमनेसामने आले होते. मात्र, सामन्यादरम्यान झालेल्या वादामुळे काही काळ तणावाचे […]

अधिक वाचा..

अजितदादा पवार विमान दुर्घटनेवर नवे संशय; अमोल मिटकरींनी उपस्थित केला ‘हिप्नोटाइज पायलट’चा अँगल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेवर राज्यातील राजकीय वर्तुळात संशयाचे वातावरण अधिक गडद होत चालले आहे. मंगळवारी आमदार रोहित पवार यांची महत्त्वाची पत्रकार परिषद होणार असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या प्रकरणात आणखी एक धक्कादायक संशयाचा अँगल उपस्थित केला आहे. अमोल मिटकरी यांनी पायलटला हिप्नोटाइज करून विमान उडवण्यासाठी पाठवण्यात […]

अधिक वाचा..

न्याय निवडक आहे का! पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांना नोटीसही नाही; अंजली दमानियांचा थेट सवाल

मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात आरोपपत्र दाखल; फक्त शीतल तेजवानीवर आरोप, पार्थ पवारांना दिलासा पुणे: पुण्यातील मुंढवा येथील जमीन गैरव्यवहार प्रकरणात अखेर आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र या आरोपपत्रामध्ये फक्त शीतल तेजवानी हिचेच नाव नमूद करण्यात आले असून, या प्रकरणात चर्चेत असलेले दिग्विजय पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार […]

अधिक वाचा..

धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार? अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पुणे: महाराष्ट्रात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातील संभाव्य पुनर्वसनाबाबत आणि माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत मोठी विधानं केली. तसेच, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर कठोर कारवाईचे निर्देश आणि छावाचे नेते विजय घाडगे यांच्याशी झालेल्या […]

अधिक वाचा..