एसटीच्या ताफ्यात ‘राजमाता जिजाऊ’ बसची भर

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) बस बांधणीत नवे प्रयोग करत आपल्या ताफ्यात आधुनिक बस दाखल करण्यास सुरुवात केली असून त्याचा थेट फायदा महामंडळासह प्रवाशांनाही होऊ लागला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वी एसटीच्या ताफ्यात असलेली ५५ आसनी बस आता नव्या अत्याधुनिक स्वरूपात पुन्हा एकदा सेवेत येत आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने ३ बाय […]

अधिक वाचा..

शिरुर! राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे): “राजमाता जिजाऊ या केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या पहिल्या गुरु होत्या. त्यांच्या विचारांमधूनच स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे शिवरायांच्या मनात रोवली गेली. तसेच स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती आणि जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोन्ही महामानवांचे कार्य प्रेरणादायी असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनात आत्मसात करावेत,” असे […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वाचनालयात पूजन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): येथील कै.रामभाऊ गोपाळा फंड स्मृती वाचनालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांच्या हस्ते प्रतिमेंचे पूजन व अभिवादन करण्यात आले. यावेळी कै. रामभाऊ गोपाळ फंड स्मृती वाचनालयाच्या वतीने नियमित वाचकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव विकास परीषदेच्या शिरूर तालुकाध्यक्ष विभावरी देव तर प्रमुख […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरुर: राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असुन दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये झांज पथक, लेझिम पथक,तसेच मर्दानी खेळ होणार असुन […]

अधिक वाचा..