जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा मोठ्या पडद्यावर

मुंबई: चेक बाऊंस प्रकरणामुळे तुरुंगात गेलेले विनोदी अभिनेता राजपाल यादव काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आले आहेत. जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून, त्यांचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता अक्षय कुमार याच्या बहुप्रतिक्षित भूत बांगला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला […]

अधिक वाचा..

९ कोटींच्या कर्जप्रकरणी जामिनावर बाहेर; राजपाल यादवने तोडले मौन, ‘इंडस्ट्री माझ्या पाठीशी’

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव सध्या ९ कोटी रुपयांच्या कर्ज आणि चेक बाउंस प्रकरणामुळे चर्चेत आहे. तिहार तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर राजपालने पहिल्यांदाच या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. अडचणीच्या काळात काही मोठ्या कलाकारांनी मदत केल्याच्या चर्चांवर बोलताना राजपाल म्हणाला की, “मी मिळालेल्या प्रत्येक मदतीचा आदर करतो. मात्र मला सहानुभूती नको आहे. […]

अधिक वाचा..

राजपाल यादवांना मोठा धक्का! 4 फेब्रुवारीपर्यंत सरेंडरचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश

नवी दिल्ली: चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव यांच्याविरोधात कडक भूमिका घेतली आहे. न्यायालयाच्या वारंवार दिलेल्या संधी आणि आश्वासनांनंतरही ठरलेली रक्कम न भरल्याने, 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत संबंधित तुरुंग अधीक्षकांसमोर सरेंडर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राजपाल […]

अधिक वाचा..