लबाड लांडगं ‘प्रेमाची’ शिकार करून फिरतयं मोकाट…
शिरूर (तेजस फडके): एका लबाड लांडग्याने ‘प्रेमाची’ शिकार केली असून, अगदी उघड माथ्याने मोकाट फिरताना दिसत आहे. कारण, लबाड लांडग्याला दुसऱ्या ढोंगी लांडग्याने मदत केली आहे. पण, लबाड लांडग्याचे आजचे मरण फक्त उद्यावर गेले आहे. एका लबाड लांडग्याने एक सावज शोधले होते. सावजाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सावज त्याच्या भूलथापांना बळू पडून अलगद त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात […]
अधिक वाचा..