शिरुर तालुक्यात तलवार बाळगल्याप्रकरणी दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कर्डेलवाडी (ता. शिरूर) येथे घरामध्ये तलवार बाळगणाऱ्या इसमाच्या घरावर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकत तलवार बाळगणाऱ्या युवकासह तलवार विक्री करणाऱ्या युवकाला जेरबंद केले असून अजय रघुनाथ चव्हाण असे तलवार बाळगणाऱ्या युवकाचे तर सुखदेव विठ्ठल दासरवड असे तलवार विक्री करणाऱ्या युवकाचे नाव असून दोघांनापोलिसांनी अटक केले आहे. कर्डेलवाडी ता. शिरूर येथे एक […]

अधिक वाचा..

चोरी करायला गेला अन फरार असलेला आरोपी पोलिसांच्या हाती सापडला

रांजणगाव गणपती (तेजस फडके)अहमदनगर जिल्ह्यात गुन्हा करुन तीन महिने पोलिसांना गुंगारा देत फरार असलेल्या आरोपीने रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोबाईल चोरला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली अन गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता. पोलिसी खाक्या दाखवताचं अहमदनगर मधील कोतवाली पोलिस स्टेशनच्या हद्दीत त्याने आणखीन एक गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. किरण अरुण शिंदे (वय […]

अधिक वाचा..
RANJANGAON

नगर -पुणे रस्त्यावर बेकायदेशीर दारु वाहतुक करणाऱ्या दोन जणांना अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकातील गोवा वाईन्स येथून देशी-विदेशी दारुचा साठा घेवुन पुणे-नगर रोडने बेकायदेशीर वाहतुक करताना दुचाकी वाहनासह दोन जणांना रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असुन रामदास हरिभाऊ शिंदे (वय 32) सध्या रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे. मुळ (रा. चिखली, ता. आष्टी, जि. बीड) आणि 2) धनाजी विठ्ठल […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव पोलिसांनी त्या “पाच” जणांचा बळी घेणाऱ्या कंटेनर चालकास ठोकल्या बेड्या

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-नगर महामार्गावर एल जी कंपनीसमोर असणाऱ्या हॉटेल एस नाईन हॉटेल जवळ बुधवार (दि १७) रोजी मध्यरात्री १:३० च्या सुमारास अहमदनगरकडुन-पुण्याकडे चारचाकी इको गाडीला रांजणगावकडुन कारेगावकडे विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेंनरची धडक बसुन झालेल्या गंभीर अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. हा अपघात झाल्यानंतर कंटेंनर चालक पळुन गेला होता. परंतु […]

अधिक वाचा..