त्या आमदाराला दिली जीवे मारण्याची धमकी; १० कोटींच्या खंडणीसाठी आंतरराष्ट्रीय कॉल

मुंबई: अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना बिश्नोई गँगच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देत १० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची धक्कादायक माहिती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित आमदारांना तात्काळ कडक सुरक्षा पुरवावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. वडेट्टीवार यांनी सभागृहाचे लक्ष वेधताना सांगितले की, १७ […]

अधिक वाचा..

बोदवड मर्डर केस; खंडणी न मिळाल्याने निर्घृण हत्या! आरोपींचे नाव समोर

औरंगाबाद: बोदवड (ता. सिल्लोड) येथील भुसार मालाचे नामांकित व्यापारी तुकाराम माधवराव गव्हाणे (वय ५५) यांच्या अपहरण प्रकरणाचा शेवट अतिशय धक्कादायक आणि रक्तरंजीत झाला आहे. अपहरणकर्त्यांनी त्यांची हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिले होते, याप्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे सचिन नारायण बनकर – रा. गोळेगाव, ता. सिल्लोड वैभव […]

अधिक वाचा..

१ कोटीच्या खंडणीसाठी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्याचे अपहरण करून निर्घृण हत्या

औरंगाबाद: सिल्लोड तालुक्यातील बोदवड येथील तुकाराम माधवराव गव्हाणे या निरपराध शेतकऱ्याच्या अपहरणाचे रूपांतर एका भीषण शोकांतिकेत झाले असून 1 कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांनी त्यांची निर्घृण हत्या करून मृतदेह चाळीसगाव घाटात फेकून दिल्याची घटना सोमवारी पहाटे ५ वाजता उघडकीस आली. असा घडला थरार शनिवारी तुकाराम गव्हाणे मका विक्रीचे पैसे आणण्यासाठी उंडणगाव येथे गेले होते. रात्री […]

अधिक वाचा..

खंडणी मागणारे पाच पोलिस कर्मचारी निलंबित

बुलढाणा: चित्रपट व्यवसायाशी संबंधित कर्नाटक राज्यातील चार जण चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लोकेशन बघण्यासाठी मलकापूरकडे आपल्या वाहनाने निघाले होते. दरम्यान चिखली बुलडाणा मार्गावर दोन वाहतूक पोलिसांनी तर, पुढे आणखी तीन पोलिसांनी त्यांचे वाहन अडवून त्यांना खंडणी मागितली. पाचही खंडणीखोर पोलिसांना जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी निलंबित केले आहे. या प्रकरणात पाचही आरोपी पोलिसांविरुद्ध चिखली पोलिसांत विविध […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कोयत्याचा धाक दाखवत मागितली खंडणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे येथे एका युवकाला कोयत्याचा धाक दाखवून गावामध्ये सुखरुप राहण्यासाठी खंडणीची मागणी करत लोखंडी गज व काठीने मारहाण केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे केतन गोरक्ष दरेकर, यश गोरक्ष दरेकर व व्यंकटेश चांदोले या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील श्रीराम मंदिर समोरून […]

अधिक वाचा..

सणसवाडीत बांधकाम ठेकेदाराला खंडणी मागणारे अटक

ठेकेदाराचे कार मधून अपहरण करत हात बांधून मारहाण शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका बांधकाम ठेकेदाराला गावामध्ये कोठे बांधकाम करायचे असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागेल असे म्हणून ठेकेदाराचे अपहरण करुन मारहाण करत खंडणीची मागणी केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी ऋषिकेश अशोक दरेकर व रतन दत्तात्रय कामठे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना […]

अधिक वाचा..

माथाडीच्या नावाखाली “खंडणी” वसुल करणारा खरा सूत्रधार अजुनही मोकाट…?

भीम बटालियनच्या संस्थापक-अध्यक्ष अ‍ॅड आम्रपाली धिवार यांचा आरोप रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC त माथाडी च्या नावाखाली बोगस पावत्या देऊन “आर्थिक लूट” करणाऱ्या दोन जणांवर सोमवार (दि 6) रोजी रांजणगाव MIDC पोलिसांनी गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली. परंतु हे फक्त प्यादे आहेत. या प्रकरणातला खरा सूत्रधार जामिल स्टील कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि […]

अधिक वाचा..

सणसवाडीत कोयत्याचा धाक दाखवत खंडणीची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर)) येथील एका युवकावर निवडणुकीच्या वादातून हाणामारी केल्याबाबतचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच व्यक्तीने एका व्यक्तीच्या मागे कोयता घेऊन पळून खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गणेश उर्फ बन्सी बबन दरेकर याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील गणेश बन्सी दरेकर या युवकाने निवडणुकीच्या […]

अधिक वाचा..