साळीस्ते येथे 12 मे रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन 

तळेरे: साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता साळीस्ते गुरववाडी चव्हाटा येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने गुरववाडी चव्हाटा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा […]

अधिक वाचा..

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी SIT मार्फत तपास सुरु

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य सर्वश्री अतुल भातखळकर, सुनिल प्रभू, नाना पटोले, राजन साळवी, जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला […]

अधिक वाचा..

रत्नागिरीत होणार राज्यस्तरीय शिक्षक मेळावा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेश सातपुते यांची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा १७ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..