शिरुर तालुक्यात महसूल आणि पोलिसांचा वसुलीचा चाललाय खेळ; त्यामुळे वाळू माफियांचा बसलाय मेळ

शिंदोडी (तेजस फडके) सध्या सगळीकडेच मार्च एंडची घाई चालु असताना शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस विभागही त्यात मागे नाही. त्यामुळे चिंचणी येथे रात्रंदिवस बेकायदेशीर बेसुमार वाळू उपसा चालु असतानाही महसूलचे अधिकारी आणि पोलिस अधिकारी हे जाणीवपूर्वक याकडे कानाडोळा करत असुन वाळू माफीयांकडुन त्यांनी ‘लाखों रुपयांची’ वसुली केल्याची सगळीकडे दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरु आहे. शिरुर […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये नाकाबंदी करत असताना पोलिसांना फायनांस वसुली एजंटच्या गाडीमध्ये सापडली तलवार….

भारतीय हत्यार कायदा कलम- 4(25) प्रमाणे गुन्हा दाखल शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरातील पाबळफाटा परीसरात शिरुर पोलिस नाकांबदी करत वाहनांची तपासणी करत असताना पोलिस शिपाई शेखर झाडबुके यांना आरोपी अक्षय संजय जगदाळे (वय २८) व्यवसाय – फायनास वसुली एजंट, रा. मु.पो. पारनेर, ता. पारनेर जि. अहमदनगर. याच्या गाडीमध्ये लोखंडी पात्याची धारदार तलवार सापडली असून त्याच्यावर […]

अधिक वाचा..
Mathadi

रांजणगाव MIDC त ‘माथाडी’ च्या नावाखाली जबरदस्तीने ‘पैसे वसुली’

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत बाहेरुन कंपनीचे साहीत्य घेऊन येणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून माथाडीच्या नावाने “बोगस पावत्या” फाडुन जबरदस्तीने पैसे वसुली केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असुन याबाबत कोणाकडेही वाच्यता केल्यास कंपनीत येणाऱ्या गाड्या बंद करण्याची धमकी दिली जात असल्याचे काही चालकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. तसेच औद्योगिक वसाहतीत […]

अधिक वाचा..