पोलीस भरतीलाच लावणार ब्रेक, उच्च न्यायालयाचा इशारा…

औरंगाबाद: अनेक विघ्नांनंतर गृहविभागाने 2 वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला. त्यामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. तरुणांनी मोठ्या उत्साहात ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली. ऑनलाईन अर्ज भरतानाही तरुणांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्य सरकारने अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करुन दिली. मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने […]

अधिक वाचा..

पोलीस व तलाठी भरतीसाठी महत्वाचे प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ➡️ नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ➡️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे? ➡️ रशिया 4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? ➡️ थ्री गोर्जस डँम (three gorges dam) 5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे? ➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीमध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

१) तत्त्वबोधिनी पत्रिका – रविंद्रनाथ टागोर २) व्हाईस ऑफ इंडिया – दादाभाई नौरोजी ३) रास्तगोफ्तार – दादाभाई नौरोजी ४) न्यू इंडिया – बिपिनचंद्र पाल ५) न्यू इंडिया – अ‍ॅनी बेझंट ६) यंग इंडिया – महात्मा गांधी ७) इंडियन मिरर – डी. डी. सेन ८) द ईस्ट इंडियन – हेन्री डेरोझियो ९) इंडियन ओपिनियन – महात्मा […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीची मोठी अपडेट

औरंगाबाद: राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोलीस भरतीसाठी आमच्याकडे आतापर्यंत 11 लाख 80 हजार अर्ज आले […]

अधिक वाचा..

पोलीस भरती वयोमर्यादा २ वर्षांनी वाढणार

औरंगाबाद: महाराष्ट्र पोलिसांमध्ये 18,500 रिक्त पदे भरण्यासाठी 9 नोव्हेंबर पासून भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे कारण त्याच्या मार्गातील सर्व अडथळे दूर झाले आहेत, अशी माहिती संजय कुमार, महासंचालक (डीजी), प्रशिक्षण आणि विशेष दल, महाराष्ट्र यांनी नागपूर येथे दिली. संजय कुमार म्हणाले, “त्यांच्या कार्यालयाने राज्यातील सर्व पोलिस युनिट्सकडून कॉन्स्टेबलच्या रिक्त पदांच्या नवीनतम पदांबद्दल माहिती मागवली आहे. […]

अधिक वाचा..

शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदभरती करण्यास शासन सकारात्मक

मुंबई: उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत अनुदानित महाविद्यालयात शारिरीक शिक्षण संचालक, ग्रंथपाल व प्रयोगशाळा सहायक पद भरती आणि राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या प्रलंबित अनुदान वाढ करण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण विभागातील रिक्त पदांचा तसेच वस्त्रोद्योग विभागातील सुतगिरण्यांच्या पुनर्वसनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीला स्थगिती..! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली…

औरंगाबाद: राज्यभरात एक नोव्हेंबरपासून तब्बल 14956 पदांसाठी भरती होणार होती. याला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती दिली आहे. या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. आज स्थगिती देण्यात आलेली भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकिय कारणास्थव पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती […]

अधिक वाचा..

पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? उत्तर : शेती 2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : वित्त सचिव 5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर 6) […]

अधिक वाचा..

पोलीस, अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना सोयी-सुविधा पुरवा: एकनाथ शिंदे 

मुंबई: पोलीस, अग्निवीर भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची राहण्याची, नाश्त्याची सोय जिल्हा प्रशासनामार्फत करावी व त्याठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा पुरविण्यात याव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. यासंदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. देशसेवा करण्याच्या दृष्टीने पोलीस व अग्निवीर या सेवेत भरतीसाठी युवा वर्ग उत्साहाने सहभागी होतात. त्यातील अनेक तरूण सर्वसामान्य गरीब […]

अधिक वाचा..