झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्यासाठी समिती गठित

मुंबई: रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण करण्यासाठी नामिका सूचीतील विकासकांमार्फत प्राप्त निविदांची छाननी करुन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने सादर केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेणे, तसेच अभय योजनेअंतर्गत वित्तीय संस्था/ त्यांनी प्राधिकृत केलेल्या सक्षम संस्थेस ही योजना पूर्ण करण्यास मंजुरी देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेण्यासाठी अपर मुख्य सचिव (गृहनिर्माण) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या कोयाळी पुनर्वसन शाळेत गैरव्यवहार

शालेय व्यवस्थापन समितीकडूनच पंचायत समितीकडे तक्रार शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन या शाळेने जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक मिळवलेला तसेच आमदार अशोक पवार यांनी विधानसभेत सदर शाळेचा उल्लेख केलेली शाळा असून या शाळेमध्ये इयत्ता पहिलीतील तीनशे हून अधिक तर इतर वर्गातील पन्नास विद्यार्थ्यांच्या पालकांकडून तीन ते पाच हजार […]

अधिक वाचा..

विधानसभा इतर कामकाज लक्षवेधी, कुष्ठरोग निर्मूलन व पुनर्वसन संदर्भात धोरण ठरविणार

मुंबई: राज्यातील कुष्ठरोग निर्मूलनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. कुष्ठ रुग्णांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती, त्यांचे पुनर्वसन यासंदर्भात समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीच्या अहवालानुसार सर्वंकष धोरण तयार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. कुष्ठरोगी यांचे पुनर्वसन याबाबत सदस्य सर्वश्री जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, योगेश सागर, राजेश टोपे, प्रणिती […]

अधिक वाचा..

कोयाळी पुनर्वसनची शाळा ठरली नंबर एक

नवोदय विद्यालयाच्या पात्रतेमध्ये ८ विद्यार्थ्यांचा विक्रम शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन शाळेतील तब्बल ८ विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयात साठी निवड झाली असून सदर एकाच शाळेतील ८ विद्यार्थी यामध्ये पात्र ठरण्याची हि पहिलीच शाळा असून कोयाळी पुनर्वसन शाळेने राज्यात विक्रम नोंदवला असल्याची माहिती मुख्याध्यापक संतोष विधाटे यांनी दिली आहे. शिक्रापूर […]

अधिक वाचा..

पुनर्वसनची भुताटकी जावा म्हणून लवकरच भुतयज्ञ करणार

अयोग्य भू संपादान संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. धनंजय खेडकर यांची माहिती शिक्रापूर: शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी चासकमान सह इतर अनेक प्रकल्प ग्रस्तांना पर्यायी जमिनीचे वाटप करण्यात आलेले असून सदर जमिनींचे अयोग्य पद्धतीने अधिकाऱ्यांच्या पिशाच्च भुतांना जमीनी देण्यात आल्याने शिरुर तालुक्यातील जमिनींना भुताटकी लागली असल्याने सदर भुताटकी जाण्यासाठी लवकरच भूतयज्ञ करणार असल्याची माहिती अयोग्य भू संपादन […]

अधिक वाचा..

…म्हणून शासकीय भूखंडात बांधली स्मशानभूमी

अहवाल सादर करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे ग्रामपंचायतला आदेश शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी येथे स्मशानभूमी नसताना देखील जिल्हाधिकारी पुनर्वसन यांच्या नावे असलेल्या जमिनीत स्मशानभूमी बांधल्याची घटना समोर आली असल्याने याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी शिक्रापूर ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना दिले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील राऊतवाडी मधील जमीन गट नंबर ४२/५०/५८९ मधील प्लॉट […]

अधिक वाचा..