दररोजच्या जीवनोपयोगी उपाय कोणते
काळी उठून कोणते पाणी प्यावे उत्तर:- थोड़े हल्के गरम पाणी. पिण्याचे पाणी कसे प्यावे उत्तर:- घोट-घोट व खाली बसून प्यावे. जेवण किती वेळा चावून खाणे योग्य आहे उत्तर:- 32 वेळा. पोट भरून जेवण केव्हा करावे उत्तर:- सकाळी. सकाळचा नाश्ता केव्हा पर्यन्त खाऊ शकता उत्तर:- सूर्य उगवण्याच्या अडीच तासापर्यन्त. सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे उत्तर:- ज्यूस […]
अधिक वाचा..