शिरुर तालुक्यात तीन दिवसांपासुन विहिरीत पडलेल्या कुत्र्याला जीवदान

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील शेणाचा मळा येथील एका विहिरीत तीन दिवसांपुर्वी पडलेल्या कुत्र्याला सर्पमित्र गणेश टिळेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व सुरक्षित उपकरणांच्या साह्याने विहिरीमध्ये उतरत कुत्र्याला सुरक्षितपणे बाहेर काढून जीवदान दिले आहे. येथील शेतकरी मंगेश नरके हे विहिरीवर असलेला विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीतून एका प्राण्याचा ओरडण्याचा आवाज […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात कावळ्यांच्या तावडीतून घुबडास जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका सोसायटी जवळ कावळ्यांच्या हल्ल्यात सापडलेल्या दुर्मिळ अशा गव्हाणी घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करत जीवदान देण्यात निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मलठण फाटा परिसरातील मनीषा विहार नजीक एका घुबडावर काही कावळे हल्ला करत असल्याचे आण्णा पडवळ यांना दिसले त्यांनी तातडीने निसर्ग […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या पिल्लांना जीवदान

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंदिरा कॉलनी मध्ये जमिनीतील जुन्या टाकीत पडलेल्या कुत्र्याच्या 2 पिल्लांना सुखरुप बाहेर काढून जीवदान देण्यात शिक्रापूर येथील प्राणीमित्रांना यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तुषार आळंदीकर हे सकाळच्या सुमारास घराच्या बाजूला गाय बांधण्यासाठी गेले असता त्यांना कुत्र्याच्या पिलांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजूबाजूला झाडीमध्ये शोध घेतला असता जमिनीतील 7 […]

अधिक वाचा..