शिरूर एसटी स्टॅण्डजवळून लांबवली महिलेची पर्स…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील एसटी स्टॅण्डजवळ पतीची वाट पाहत उभ्या असलेल्या महीलेच्या हातातील मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञातांनी पर्स लांबवून पर्समधील १६, ६५० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत सविस्तर माहीती अशी की, मंगळवारी (ता. १२) सायंकाळी साडेआठ वाजता संगिता घोलप व तिचे पती विश्वास घोलप असे मुलांना घेवून मोटर सायकल वरती शिरूर बाजार पेठेत मुलांचे […]
अधिक वाचा..