सचिन तेंडुलकर यांची एकनाथ शिंदे यांना ‘नंदनवन’ येथे सदिच्छा भेट; अर्जुनच्या विवाहाचे निमंत्रण
मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर (sachin Tendulkar) यांनी आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची त्यांच्या ‘नंदनवन’ या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी सचिन यांच्या पत्नी अंजली तेंडुलकर (Anjali Tendulkar) देखील उपस्थित होत्या. सचिन तेंडुलकर यांनी आपल्या ज्येष्ठ सुपुत्र अर्जुन यांच्या विवाहाचे निमंत्रण देण्यासाठी ही भेट घेतली. अत्यंत स्नेहपूर्ण वातावरणात झालेल्या या भेटीत […]
अधिक वाचा..