प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचे अंतिम ध्येय
अपघात रोखण्यासाठी चालकांचे प्रशिक्षण , चालकाचे मानसि क आरोग्य आणि वाहनांची तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसुत्रीवर काम करणार मुंबई: दररोज ५५ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उददेशाने एसटी महामंडळ गेली ७६ वर्ष काम करीत असून रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी चालकांचे सुयोग्य प्रशिक्षण, त्यांचे मानसिक आरोग्य सुदढ करणे या बरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष बसेंस उपलब्ध करुन देणे […]
अधिक वाचा..