अत्याधुनिक शेतीचा आदर्श नमुना; समाधान इचके यांना ‘आदर्श शेतकरी पुरस्कार 2025′
शिरूर (अरुणकुमार मोटे): आनंदी युनिव्हर्स फाउंडेशन आयोजित आदर्श शेतकरी पुरस्कार सोहळा 2025 पं. जवाहरलाल नेहरू सभागृह, घोले रोड, शिवाजीनगर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या भव्य सोहळ्यात शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील तरुण प्रगतिशील शेतकरी समाधान श्रीरंग इचके यांना आदर्श शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश रामदास विटकर, रुद्रायणी […]
अधिक वाचा..