Video: घोड धरणातील बेकायदेशीर वाळू उपशाकडे घोड पाटबंधारे व महसूल विभागाचे दुर्लक्ष…?
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात दुष्काळाच्या झळांनी शेतकरी होरपळत असताना घोड धरणातील पाणीसाठा टिकविण्याच्या नावाखाली शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील धरणालगतच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. पुणे आणि अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाच्या निर्देशानुसार महावितरणकडून हि कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. View this post on Instagram A post shared by Shirur […]
अधिक वाचा..