Video; महसुल, पोलिस आणि सरपंचाचा बसलाय मेळ त्यामुळे घोड धरणात चाललाय वाळू उपशाचा खेळ

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणाला सध्या काही वाळू माफियांची नजर लागली असुन गेल्या सहा महिन्यापासुन या धरणात बेसुमार वाळू उपसा सुरु आहे. परंतु शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस मात्र फक्त बघ्याची भुमिका घेत असल्यामुळे वाळू माफिया मुजोर झाले आहेत. त्यातच आता घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या एका गावातील  विद्यमान […]

अधिक वाचा..

Video; तीन वेळा यांत्रिक बोटी फोडल्या तरीही वाळू माफिया म्हणतात ‘हम नहीं सुधरेंगे’

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील महसूल आणि पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून धिंगाणा घालणाऱ्या वाळू माफियांनी घोड धरण अक्षरशः ताब्यात घेतल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. धरणातील अवैध वाळू उपशासाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक बोटी तीन वेळा फोडूनही वाळू माफियांचे वाळू चोरण्याचा सपाटा चालुच आहे. याबाबत वेळोवेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने याबाबत वेळोवेळी सडेतोड बातम्या केल्या […]

अधिक वाचा..

घोड धरणात वाळूचोरी… ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात गेल्या दोन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असुन महसूल आणि पोलिस विभाग जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. यांत्रिक बोटीच्या साह्याने घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असल्याबाबत एका जागरुक युवकाने डायल ११२ ला कॉल केला. पण शिरुर पोलिस मात्र तब्बल तीन तासानंतर तत्परता दाखवत घटनास्थळी हजर झाले. […]

अधिक वाचा..

शिरुर महसुलच्या अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार; आधी पंचनामा नंतर अज्ञात माती चोरांविरोधात फिर्याद…?

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तहसीलदार कार्यालयाच्या सावळ्या गोंधळाबाबत अनेकवेळा प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना तहसीलचा दुसरा एक अजब कारभार समोर आला आहे. शिंदोडी गावात अवैध माती उपशाबाबत तलाठी अलिशा महाकाल यांनी आधी पंचनामा केला. त्यानंतर अज्ञात व्यक्तींनी मातीचोरी केल्याची शिरुर पोलिस स्टेशन येथे मंडल अधिकारी संपत खरात यांनी तक्रार दाखल केली.   अ‍ॅड विनायक लक्ष्मण फडके […]

अधिक वाचा..

‘कानुन के हात लंबे होते है’ लेकिन कभी कभी ‘राजनेताओ’ के वजह से बंधे होते है…?

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणातुन होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर शिरुर पोलिस व महसुल विभागाने रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुनाट (ता. शिरुर) येथे संयुक्त कारवाई केली. परंतु पोलिस पथक तसेच महसुल विभागाचे सात ते आठ कर्मचारी कारवाईसाठी आलेले असतानाही कारवाई दरम्यान संबंधित हायवा चालक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन […]

अधिक वाचा..

चिंचणी येथील वाळूमाफीयांविरोधात जोरदार कारवाई करणार; तहसिलदार बाळासाहेब म्हस्के

शिरुर (अरूणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील चिंचणी येथील घोडधरण जलाशयातुन यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा तसेच विक्री होत होती. हि बाब शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने तेथील मंडळ अधिकारी नंदकुमार खरात यांना स्थळ पाहणी करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.   त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी यांनी स्थळ पाहणी करुन […]

अधिक वाचा..

टाकळी हाजी परिसरात अनधिकृतपणे मुरुम आणि वाळू ऊपसा सुरु

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी मंडल आधिकारी कार्यक्षेत्रात टाकळी हाजी सह डोंगरगण, शिनगरवाडी येथे राजरोसपणे अनाधिकृतरीत्या मुरूम उपसा, वाळू उपसा सुरु असुन तेथील तलाठी, मंडल अधिकारी आर्थिक तडजोडीमुळे मात्र मुग गिळून गप्प असल्याची चर्चा बेट भागात रंगली आहे. तसेच नागरीकांच्या वारस नोंदी, खरेदीखताच्या नोंदी, तहसिलदार यांच्या आदेशाच्या नोंदी तलाठ्यांनी टाकल्यानंतर प्रमाणित […]

अधिक वाचा..