संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही; आनंद परांजपे

संजय राऊत भारत -पाक क्रिकेटला विरोध करायचाच असेल तर पहिल्यांदा एमसीए सदस्य आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा घ्या.. मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी संजय राऊत यांनी अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या टिकेनंतर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिराव

मुंबई: नाशिक हे श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच कुसुमाग्रज आणि सावरकरांच्या नावाने ओळखलं जायचं असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यांसोबत नाशिकमध्ये फिरावं असे आव्हानही संजय राऊत यांनी दिले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना ही नेहमी सक्रिय आहे. मनसेसुद्धा […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांची सुटका झाल्याने शिवसैनिकांनी वाजवले फटाके

शिंदोडी (तेजस फडके): शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिक आणि उद्धव ठाकरे यांचे विश्र्वासू सहकारी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची १०२ दिवसानंतर सुटका झाल्यामुळे आज निमोणे येथे शिवसेना, शेतकरीसेना यांच्या वतीने फटाके आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच संजय काळे, शिवसेना उपतालुकाप्रमुख अनिल पवार, शेतकरीसेना तालुकाप्रमुख योगेश ओव्हाळ, तालुका सल्लागार […]

अधिक वाचा..

संजय राऊत यांना जामिन मिळाल्याने शिक्रापुरात जल्लोष

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना तब्बल 101 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने शिक्रापूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाच्या शिवसैनिकांच्या वतीने फटाके वाजून एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेना तालुकाप्रमुख विजय लोखंडे, उपविभाग प्रमुख नाना गिलबिले, समता परिषदेचे अध्यक्ष सोमनाथ […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरेंची तोफ पुन्हा धडाडणार; संजय राऊतांचा जामीन अखेर मंजूर

मुंबई: पत्राचाळ प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांना पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. १०० दिवसानंतर राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. संजय राऊत हे कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायलयीन कोठडीत गेल्या १०० दिवसापासून होते.संजय राऊत यांनी जामीन मिळण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी […]

अधिक वाचा..

बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो…

मुंबई: बाळासाहेबांच स्मरण करून सांगतो आम्ही हार मानणार नाही, आम्ही जिंकणार, आमची संपूर्ण तयारी झाली आहे, आता तुम्ही मुंबईत याच, असा इशारा संजय राऊत यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना दिला आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (शुक्रवार) शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर आमदारांना आव्हान दिले आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीबाबत शरद […]

अधिक वाचा..