आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का?

मुंबई: शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी सर्व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड पडताळणीची प्रक्रिया सुरू असून त्यात लाखो विद्यार्थ्यानाची आधारकार्ड वैध नसल्याचे आढळले आहेत का? आधारकार्ड पडताळणीचा आग्रह न करता सरसकट संच मान्यता देणार का? असा प्रश्‍न काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केला. पावसाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या […]

अधिक वाचा..

राज्यातील शिक्षकांचे सातव्या वेतनचे प्रलंबित हफ्ते, पेन्शन त्वरित अदा करा; सतेज पाटील 

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्हयांमधील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते तसेच सेवानिवृत्तीची रक्कम थकीत असून त्यामुळे त्यांना आर्थिक समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ही रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. पुरवणी मागणीद्वारे यासाठी […]

अधिक वाचा..

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे ३५० रुपये अनुदान देण्यास सरकारकडून टाळाटाळ; सतेज पाटील

मुंबई: यावर्षी कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्याला ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचे जाहीर केले होते. सरकारच्या घोषणेला तीन महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांना हे अनुदान मिळालेले नाही. सरकार मध्येच समन्वयाचा अभाव असून शेतकऱ्यांना अनुदान देण्यात सरकारकडून टाळाटाळ केली जात आहे, असा आरोप विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज […]

अधिक वाचा..