कोंढापुरीत शिष्यवृत्तीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान
रांजणगाव गणपती (तेजस फडके): कोंढापुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयता पहिलीची विद्यार्थिनी प्रणिती राहुल दिघे हिचा राज्यस्तरीय नॅशनल स्कॉलर सर्च शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात तिसरा क्रमांक आल्यामुळे माजी सरपंच स्वप्निल गायकवाड यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. प्रणिती हिला 200 पैकी 196 गुण मिळाले आहेत. तसेच रुद्र जाधव व राजगुरू वाळके यांचाही 200 पैकी 190 […]
अधिक वाचा..