लाखेवाडी शाळेत ‘सीड एटीएम बाॅल’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम
रांजणगाव गणपती (तेजस फडके): लाखेवाडी (ता. शिरुर) जि. पुणे या शाळेत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून मुख्याध्यापक दत्तात्रय जगताप यांनी विद्यार्थी व सहकारी शिक्षक शिवाजी भुजबळ यांच्या मदतीने “सिड एटीएम बॉल” हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करून मातीपासून लहान लहान बाॅल शाळेतच तयार करुन घेतले. त्या प्रत्येक बाॅल मध्ये कडूनिंब, जांभूळ, चिंच, […]
अधिक वाचा..