रायगड पर्यटन विकासाला गती; प्रलंबित कामांसाठी निधी देणार; शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सुरू असलेल्या पर्यटन प्रकल्पांना गती देत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विभागाने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मेघदूत शासकीय निवासस्थानी रायगड लोकसभा मतदारसंघातील पर्यटन विभागाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील […]

अधिक वाचा..

पंढरपुरात पाच एकर जागेत भव्य भक्तनिवास उभारणार; शंभूराज देसाई

मुंबई: पंढरपूर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पाच एकर जागेवर भव्य भक्तनिवास उभारण्यात येणार असून, यासाठी पर्यटन विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. मेघदूत शासकीय निवासस्थान येथे पंढरपूरमधील पर्यटन विभागाच्या जागेच्या विकासासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र पर्यटन […]

अधिक वाचा..

म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाला गती देणार; शासन सकारात्मक; शंभूराज देसाई

मुंबई: मुंबई शहरातील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासन सकारात्मक असून या प्रक्रियेला गती देण्यासाठी नगरविकास विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश प्रभारी गृहनिर्माण मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. मेघूदत या शासकीय निवासस्थानी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या प्रश्न व लक्षवेधी संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुंबईतील म्हाडाच्या ३८८ इमारतींच्या पुनर्विकासात येणाऱ्या अडचणींवर यावेळी सविस्तर चर्चा […]

अधिक वाचा..

राष्ट्रहिताला प्राधान्य; शंभूराज देसाईंचा कौटुंबिक युरोप दौरा रद्द

मुंबई: देशातील सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता पंतप्रधान Narendra Modi यांनी विदेशी चलनाची बचत करण्यासाठी अनावश्यक परदेश दौरे आणि खर्च टाळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्राचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री Shambhuraj Desai यांनी आपल्या कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीनुसार, सुमारे […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा दर्जा उंचावणे आणि पर्यटन प्रकल्पांना गती देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले. मंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची १७७ वी सर्वसाधारण बैठक […]

अधिक वाचा..

शिवसेनेचा आणखी एक मंत्री अडचणीत; ‘शंभुराज देसाईंवर’ कॅग अहवालाचा बॉम्ब

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना मंत्र्यांच्या अडचणींची मालिका संपायला तयार नाही. शिवसेना मंत्री संजय शिरसाट, मंत्री संजय राठोड, मंत्री योगेश कदम यांच्यासह आमदार संजय गायकवाड यांचे मुक्केबाजीचे प्रकरण तापलेले असतानाच मंत्री शंभुराज देसाई देखील अडचणीत सापडले आहेत. शंभुराज देसाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री असताना त्यात अनियमिततेचा ठपका नियंत्रक व महालेखापरीक्षकने (कॅग) ठेवला आहे. […]

अधिक वाचा..

हे शासन केवळ घोषणा करणारे नसून थेट काम करणारे शासन; पालकमंत्री शंभूराज देसाई

ठाणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य शासन हे सर्वसामान्यांकरिता काम करणारे शासन आहे. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून शासकीय यंत्रणा थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक गरजू लाभार्थ्याचा शोध घेतला जात आहे. त्याला योजना समजावून सांगितली जात आहे आणि त्याचा प्रत्यक्ष लाभही दिला जात आहे. यामुळे लाभार्थ्यांना […]

अधिक वाचा..