शिर्डीत पराभव झाला नसता तर आजही शरद पवारांसोबत असतो; रामदास आठवले यांची खंत

पवारांसोबत राहिलो असतो तर नुकसान झाले असते; खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात जुन्या राजकीय आठवणींना उजाळा मुक्ताईनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे राजकीय मार्ग सध्या वेगळे असले, तरी दोघांमधील व्यक्तिगत संबंध आजही कायम आहेत. मात्र, शिर्डी लोकसभा मतदारसंघातील पराभवामुळे आपली राजकीय दिशा बदलली आणि शरद पवारांची […]

अधिक वाचा..

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय नवसंकल्प शिबीर होणार

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्य प्रवक्ते पदी माजी खासदार आनंद परांजपे यांची निवड मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनांक १८, १९ जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे होणारे नियोजित दोन दिवसीय ‘नवसंकल्प शिबीर’ आता शिर्डी येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये या शिबिराची पूर्ण तयारी करण्यात आली होती मात्र […]

अधिक वाचा..
shirdi-triple-murder

जावयाने सासरवाडीत जाऊन केली तिघांची हत्या…

शिर्डी : शिर्डीजवळ असलेल्या सावळीविहीर गावात जाऊन जावयाने तिघांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सावळीविहीर गावातील भीमनगर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबावर जावयाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जावयाने केलेल्या या हल्ल्यात पत्नी, मेव्हणा आणि आजेसासूचा मृत्यू झाला आहे. सुरेश निकम आणि रोशन निकम यांनी रात्री सासुरवाडीत हे भीषण […]

अधिक वाचा..