shirur-police

MIDC परिसरातील तांब्याच्या तारा चोरी प्रकरणी शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील करडे MIDC परिसरात मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तांब्याच्या तारा चोरीच्या घटनांना शिरूर पोलिसांनी अखेर आळा घातला आहे. GPLD इंफ्रा प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीच्या स्टोन क्रशर प्लांटमधून चोरी गेलेल्या १५० एम.एम क्षमतेच्या १८ मीटर लांबीच्या केबल चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींच्या मुसक्या आवळत तब्बल ३६,००० रुपयांचा केबल वायर आणि चोरीसाठी […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर शहरात स्टीमरूम कॅफेमध्ये विद्यार्थ्यांची अश्लील चाळे; कारवाईची मागणी…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरुर शहरातील कॅनरा बँकेच्या पाठीमागील स्टीमरूम कॅफे वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. कॉलेजमधील काही विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे येऊन सेपरेट पार्टिशनचा फायदा घेत अश्लील चाळे करत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी समोर आणली आहे. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि पालकांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. कॅफेमध्ये दोन ते तीन जणांसाठी वेगवेगळे केबिनसदृश पार्टिशन तयार […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर पोलिसांनी जबरी चोरी प्रकरणाचा केला उलगडा, आरोपी गजाआड, सोनेही जप्त…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे ४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा शिरूर पोलीसांनी केवळ तीन दिवसांत यशस्वी तपास करून उलगडा केला आहे. आरोपीसह चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या सोनाऱ्यावरही कारवाई केली आहे. तपासातील काटेकोरपणा आणि तांत्रिक विश्लेषणामुळे हा गुन्हा पोलिस उपनिरीक्षक दिलीप पवार यांनी अल्पावधीत उघड केला आहे. टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..
crime

शिरूर तालुक्यात शेताच्या वादातून दोघांवर हल्ला; लोखंडी गज व विटेचा वापर…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील साबळेवाडी मध्ये जमीन मोजणीच्या वादातून झालेल्या हल्ल्यात वडील–मुलासह दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अनिल पोपट भाईक (रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) याच्याविरुद्ध शिरूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हरीदास आनंता भाईक (वय ५६, रा. साबळेवाडी, टाकळी हाजी) […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुरमध्ये महिला पोलिस अधिकार्‍याच्या वर्तनावर संताप; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बिबट हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, याबाबत न्याय व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी निलेश वाळुंज यांनी सोमवारी (ता. ३) कार्यकर्त्यांसह तहसील कार्यालयासमोर शांततामय आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बहुतेक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांनी संयम राखत शांततेत नागरिकांशी संवाद साधला. मात्र, एका महिला पोलिस अधिकार्‍याच्या […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात महिलेस शिवीगाळ करून मारहाण; गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व सुनेला शिवीगाळ, दमदाटी व धक्काबुक्की केल्याप्रकरणी दोन तरुणांविरुद्ध शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य हरीभाऊ पानंमद आणि ज्ञानेश्वर उर्फ माऊली शिवाजी रोकडे (दोघे रा. चांडोह ता. शिरूर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या प्रतिष्ठित सराफ दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी चोरी केली. चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटर व साधनांचा वापर करून दुकानाचे शटर, सुरक्षा ग्रील व काउंटरची काच फोडून तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून […]

अधिक वाचा..
body

शिरूर तालुक्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; पोलिस तपास सुरु…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावच्या बसस्थानकाच्या मागील कट्यावर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. ४) दुपारी साधारण दोन वाजता ही घटना उघडकीस आली. कवठे येमाई गावचे पांडुरंग सुरेश भोर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत कार्यालयात ते असताना गावातील नागरिक निलेश ढोबळे यांनी त्यांना फोन करून माहिती […]

अधिक वाचा..

कॅन्सरग्रस्त आजीकडून नात-नातजावयाने केले पाच लाख रुपये लंपास अन्…

पैशांवरून उलट दिली ठार मारण्याची धमकी; शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील इंदिरानगरमध्ये मानवी नात्यांना काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. कॅन्सरग्रस्त आजीकडे भेटायला आलेल्या नाती-नातजावयानेच तिच्या घरातील तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून नेली. या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादीला ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून, शिरूर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल […]

अधिक वाचा..

तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि अॅक्टीव्हा जप्त: शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील आमदाबाद फाटा येथे काळ्या रंगाच्या विनानंबर अॅक्टीव्हा गाडीवर थांबलेल्या दोन संशयित युवकांकडून शिरूर पोलिसांच्या डी.बी. पथकाने तीन गावठी पिस्तुले, दहा जिवंत काडतुसे आणि एक अॅक्टीव्हा असा एकूण १ लाख १५ हजारांचा ऐवज जप्त करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. (दि. २९) ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता पोलीस कॉन्स्टेबल विजय शिंदे यांना […]

अधिक वाचा..