पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात तरुण डॉक्टरचा मृत्यू…
शिरूर: पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे यांचा मृत्यू झाला असून, डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. View this post on Instagram A post shared by […]
अधिक वाचा..