shirur-police

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील स्टेट बँक कॉलनी येथे ७० वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून गळ्यातील पोत हिसकावून जबरी चोरी करणाऱ्या आरोपीला शिरूर पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी दिली. आरोपीने हा गुन्हा दोन अल्पवयीन मुलांच्या साथीने केल्याची कबुली दिली आहे. शिरूर पोलिसांच्या […]

अधिक वाचा..
Tanaji Dharne

संघर्षमय जीवन आणि अस्वस्थ सभवताल मांडणारी ग्रामीण कादंबरी : हेलपाटा

माणूसच त्याच्या जीवनाचा शिल्पकार असतो, त्यानुसार म्हणतात, ‘बदाम खाण्यापेक्षा अधिक ठेच खाण्याने स्मरणशक्ती अधिक विकसित होते, असा वास्तव अनुभव मिळतो, ती तानाजी धरणे यांची आत्मकथनात्मक ‘हेलपाटा’ ही कादंबरी आहे. त्यात ग्रामीण जीवनशैली, संयुक्त कुटुबातील एकोपाचे वर्णन केले आहेत. भाऊंचे व बाईचे म्हणजेच आई-वडिलांचे आण्णा म्हणजेच मोठे भाऊ, मामा, काका आणि आपली भावंड कुसुम म्हणजे बटर […]

अधिक वाचा..
dharmendra-deshmukh

काशीद समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक देशमुख यांच्यावर आंबळे येथे अंत्यसंस्कार

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रायगड जिल्ह्यातील काशीद येथील समुद्रात बुडून मृत्युमुखी पावलेले मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय ५५) यांच्यावर शनिवारी (ता. २८) त्यांच्या शिरूर तालुक्यातील आंबळे-कळवंतवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. देशमुख यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ असा परिवार आहे. देशमुख हे हवेली तालुक्यातील पिसोळी येथील महात्मा जोतिबा फुले विद्यालयात मुख्याध्यापक […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर! महाविद्यालयीन युवतीचा साखरपुडा झालेला असताना रस्त्यात अडवले अन्…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : महाविद्यालयीन युवतीला रस्त्यात अडवून लग्नाची मागणी घालत विनयभंग करुन युवतीच्या होणाऱ्या पतीला फोन करुन उलटसुलट सांगितल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. शिरुर पोलिस स्टेशन येथे सचिन कैलास गावडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील युवती गावातून महाविद्यालयात जात असताना […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवतीला रात्रीच्या वेळी शेतात नेऊन केला अत्याचार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. तरडोबाची वाडी (ता. शिरूर) येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलिस स्टेशन येथे पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळेल. व्यापारात उत्तम नफा आहे तसेच तुमच्या सन्मानात वाढ होईल. प्रवासातून लाभ मिळेल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वाद होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. संध्याकाळी योजना पूर्ण होतील आणि तुम्हाला फायदा होईल. पाहुणे आल्यामुळे खर्च वाढू शकतो त्यामुळे प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करा. वृषभ: आजचा दिवस ठिक आहे पण सावधगिरीने काम करावे. अनावश्यक […]

अधिक वाचा..
dilip-walse-patil

विजय मिळालाय पण मी लाजत लाजत फिरतोय: दिलीप वळसे पाटील

पुणे : आंबेगाव विधानसभा निवडणूकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा अवघ्या १५०० मतांनी विजय झाला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवार देवदत्त निकम यांनी वळसे पाटील चांगलीच फाईट दिली. राज्याच्या राजकारणात कायमच महत्त्वाचे स्थान मिळालेले वळसे पाटील यांना निसटत्या फरकाने विजयी झाले, ही बोच त्यांना स्वत:ला लागून राहिली आहे. याचवरून मंचर येथील आभार […]

अधिक वाचा..
school-teacher

शिरूर तालुक्यातील शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील सोने सांगवी येथील अनिल शेळके या शिक्षकावर बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अनिल शेळके हा कारेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असून, तो शिरूर तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा संचालक […]

अधिक वाचा..
digambar-shinde-malthan

शिरूर! दिगांबर सायकल नसल्याने शाळेत पायी यायचा; उपचारादरम्यान मृत्यू…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (ता. १३) अष्टविनायक महामार्गावर मलठण-शिंदेवाडी रस्त्यावरील पावर हाऊस जवळ सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी जाणाऱ्या विद्यार्थ्याला टेम्पोने धडक दिली. यामध्ये त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दिगंबर रामदास शिंदे (वय १६ रा. शिंदेवाडी मलठण ता. शिरूर जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. याबाबत रामदास […]

अधिक वाचा..
nimgaon-raigad-trip

निमगाव म्हाळुंगीच्या सरपंचांनी गावातील युवक-युवतींना घडवले मोफत रायगड दर्शन!

शिक्रापूर : शिवराज्य प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य, अनुलोम संस्था, भाजपा मन कि बात उत्तर पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले रायगड दर्शनचे आयोजन निमगाव म्हाळुंगी चे सरपंच तथा शिवराज्य प्रतिष्ठाणचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांच्या तर्फे करण्यात आले होते. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील सरपंच बापूसाहेब काळे यांनी गावातील युवक-युवतींना मोफत रायगड दर्शन घडविले आहे. किल्ले रायगड […]

अधिक वाचा..