शिरुर तालुक्यात कंटेनर इलेक्ट्रिक पोलला धडकून कंटेनर मधील २१ लाखाचे पार्सल जळून खाक…

शिरूर ( अरुणकुमार मोटे):  पनीतून पार्सल माल भरुन कोईमतूर येथे चालेल्या कंटेनरने शिरुर -चौफुला रस्त्यावर कर्डे गावाजवळ रस्त्याच्या कडेला असलेल्या इलेक्ट्रीक पोलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कंटेनरचे डिझेल सांडून लागलेल्या आगीत कंटेनर व कंटेनर मधील पार्सल जळून खाक झाले असुन एकूण तब्बल २१ लाख रुपयांचे नूकसान झाले आहे. याबाबत कंटेनर चालकाच्या विरोधात शिरुर पॊलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील भुमाफिया बंटी-बबलीचा कारनामा; दोन उद्योजकांना घातला करोडोंचा गंडा…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील गट क्रं ४२१ मधील भोगवटा वर्ग २ ची इनाम वतन ६ ब ची जमीन आधी पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकास विकली नंतर त्याच जमीनीचे पुन्हा बेकायदेशीर कुलमुखत्यारपत्र बनवत पुन्हा त्याची विक्री केल्याप्रकरणी बनावट कुलमुखत्यार धारक दिपक राजकुमार पंचमुख याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आता दिपक पंचमुख याची […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर! अल्पवयीन मुलांचे अपहरण अन् मुलीचा खून करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

पुणे : शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण करून त्यापैकी एका 7 वर्षीय मुलीचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा व शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. बबन रामफेर यादव (वय 44, रा. कोरेगाव भीमा, कल्याणी फाटा, ता. शिरूर जि.पुणे मुळ रा. अहिरावल दरखा, अमेठी, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ईडीच्या जेलमध्ये असणारे बहुचर्चित व्यक्तीमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे. पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल […]

अधिक वाचा..
bapu-kale-sarpanch-nimgaon

निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांची उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड!

शिरूर: निमगाव म्हाळुंगीचे (ता. शिरूर) सरपंच बापूसाहेब काळे यांची पंचायत राज विकास मंच संचलित अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या उत्तर पुणे जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. सदर निवडीचे पत्र संस्थापक प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी दिले आहे. शिरूर तालुक्यातून बापूसाहेब काळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे, प्रदेश उपाध्यक्ष शशिकांत मोरे, पश्चिम महाराष्ट्र […]

अधिक वाचा..
Waghale yatra

Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न…

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी (ता. ७) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण करण्यात आली. सायंकाळी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची सरशी..

अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (दि. ९) मार्च रोजी 5 जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून, खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नक्की सत्ता कोणाची हे सिद्ध होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत माजी आमदार अशोक पवार यांच्या गटाची सरशी..

अध्यक्ष, उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा होणार याबाबत उत्सुकता शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत (दि. ९) मार्च रोजी 5 जागेसाठी निवडणूक झाली असून या पाचही जागेवर महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने बाजी मारली असून, खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत नक्की सत्ता कोणाची हे सिद्ध होणार आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अज्ञात व्यक्तीने फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून घरातील वस्तूंची केली चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील करडे येथील बांदल मळा शेतातील असणाऱ्या फार्म हाऊस मधील घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील वस्तूंची चोरी केली आहे. याप्रकरणी राहुल गौतम कदम यांनी अज्ञात चोरट्यावर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे आला आहे. याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (दि. ६) मार्च रोजी संध्याकाळी ५ ते (दि. ८) […]

अधिक वाचा..
datta-gade-police-dress

आरोपी दत्ता गाडे याचा पोलिसाच्या वेशातील फोटो; चौकशीत सत्य समोर येणार…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट एसटी आगारात युवतीवर (वय २६) अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) याचा पोलिसाच्या वेशातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटो समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. दत्तात्रय गाडे याच्यासारख्या सराईत गुन्हेगाराकडे पोलिसांचा गणवेश कसा आला, हा सवाल उपस्थित झाला होता. या पार्श्वभूमीवर आता दत्ता गाडे याच्याकडे […]

अधिक वाचा..