nirmala-navale

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे […]

अधिक वाचा..
Deepali-Gawhane

शिरूर! नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे ॲक्शन मोडमध्ये…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस गणातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागून अवघे दोनच दिवस झाले असतानाच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे यांनी कामाला सुरुवात केली आहे. दिपाली गव्हाणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची वेगळी छाप उमटवण्याचा निर्धार केला आहे. पदाचा आनंद साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका सध्या सर्वत्र […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावर भीषण अपघातात तरुण डॉक्टरचा मृत्यू…

शिरूर: पुणे-नगर महामार्गावरील रांजणगाव गणपती येथे भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत डॉ. श्रीकृष्ण विष्णू कांदे यांचा मृत्यू झाला असून, डॉ. श्रीकांत बाजीराव शिवले हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी कार चालक विद्यानंद सदाशिव राऊत याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

अधिक वाचा..
shradha-jadhav-aamdabad

शिरूर! श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड; जिद्द आणि कष्टांना यशाची जोड…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून कृषी अधिकारी पदाला गवसणी घालत तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्रद्धा यांच्या वडिलांचे, शेतकरी राजेंद्र गणपत […]

अधिक वाचा..
nirmala-navale

शिरूर! कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना पराभवाचा धक्का…

शिरूर : सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोअिंग असणाऱ्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांना यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला आहे. निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर पंचायत समितीच्या कारेगाव कान्हूर मेसाई गण येथून निवडणुकीला उभ्या होत्या. भाजपच्या मनीषा सतीश पाचंगे यांनी निर्मला नवले यांना 300 मतांनी पराभूत केले आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद […]

अधिक वाचा..
shirur-taluka-zp-live-result

Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान झाले असून, आज (सोमवार) मतमोजणी होणार आहे. www.shirurtaluka.comच्या माध्यमातून Live निकाल दिला जात आहे. निकाल पुढीलप्रमाणे… मांडवगण-वडगाव रासाई सुजाता पवार – १६६९७ दादापाटील फराटे – ९७५६ सचिन शेलार – ४७५३ मच्छिंद्र गदादे – ९८९ वडगाव रासाई गण माऊली पाटोळे – ३२९५ […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात विक्रमी ७५.५९ टक्के मतदान…

२ लाख २८ हजारांहून अधिक मतदारांचा लोकशाहीवर ठाम विश्वास शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर दि. ०७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत […]

अधिक वाचा..
gawade-pawar-pacharne

शिरूर तालुक्यात तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा राजकीय चुरस कमालीची वाढली असून तीन माजी आमदारांच्या कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र दिसत आहे. शिरूर तालुक्यातील तीन माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवत आहेत. यामध्ये मांडवगण-वडगाव रासाई गटात माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार, शिरुर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात माजी […]

अधिक वाचा..
shirur-mla-mauli-katke

शिरूर! आमदार माऊली कटके यांचा नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकीतील दुटप्पीपणा उघड…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरूर नगरपालिकेला माजी आमदार लोकनेते स्व. बाबुराव पाचर्णे यांच्या नावाचा वापर केला तर जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांच्याच विरोधात प्रचार करत आहेत. आमदार माऊली कटके हे दुटप्पीपणा करत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी शिरुर नगरपालिकेच्या निवडणुकी दरम्यान एका भाषणादरम्यान माजी आमदार लोकनेते स्व. […]

अधिक वाचा..